Thama Movie Review : लोककथा आणि मानवी जीवनाची उत्तम सांगड

Bollywood Movie Review : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित थामा हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. मुंज्या नंतर आदित्यचा हा दुसरा बॉलिवूड सिनेमा आहे. जाणून घेऊया हा सिनेमा कसा आहे.
Bollywood Movie Review

Bollywood Movie Review

Updated on

Bollywood Latest News : दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले पाय चांगलेच रोवलेले आहेत. 'काकुडा' आणि 'मुंज्या' या यशस्वी चित्रपटांनंतर आता त्याचा 'थामा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हॉरर कॉमेडी या जॉनरमध्ये त्याचा चांगलाच हातखंडा आहे. आपण लहानपणी पुस्तकांमध्ये वाचलेल्या दंतकथांना त्याने रुपेरी पडद्यावर आणलेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com