
Bollywood News : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ या चित्रपटाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार असून, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. या भव्य प्रोजेक्टमध्ये साऊथ सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारत असून, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसेल.