

Rohit Shetty New Movie
esakal
Entertainment News : अॅक्शन आणि मनोरंजनप्रधान सिनेमांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रोहित शेट्टी यावेळी वेगळ्या धाटणीचा सिनेमा घेऊन येत आहेत. जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत असलेला त्यांचा आगामी चित्रपट एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असून, त्याचं शीर्षक ‘मारिया आयपीएस’ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.