2024 वर्षात मराठी सिनेसृष्टीत अनेक घडामोडी घडल्या. अनेक कलाकारांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले, तर काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत यश संपादन केले. अभिनेता आणि निर्माता स्वप्नील जोशीने आपली छाप पाडत या वर्षात दोन सुपरहिट चित्रपट दिले. चला जाणून घेऊया त्याच्या या चित्रपटांबद्दल.