Shahid Kapoor Look Went Viral

Shahid Kapoor Look Went Viral

esakal

‘ओ रोमिओ’मध्ये शाहिद कपूरचा रौद्र अवतार; सोशल मीडियावर लूक चर्चेत

Shahid Kapoor Look Went Viral : अभिनेता शाहिद कपूरच्या ओ रोमिओ सिनेमाचा लूक चर्चेत आहे. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.
Published on

Marathi Entertainment News : या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘ओ रोमिओ’ची पहिली झलक अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये अभिनेता शाहिद कपूर पूर्णपणे वेगळ्या आणि आक्रमक रूपात दिसत आहे. साजिद नाडियादवाला यांनी सादर केलेला आणि दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com