
सिद्धार्थ जाधव सध्या ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
एका मुलाखतीत त्याने मराठी चित्रपटांसाठी खास मल्टिप्लेक्स सुरू करण्याचं स्वप्न मांडलं.
त्याच्या मते, मराठी चित्रपटांचं एक "माहेरघर" असावं, जिथे नेहमी मराठी सिनेमेच प्रदर्शित होतील.