

Suniel Shetty On Marathi Language
esakal
Marathi Entertainment News : मुंबईचा इतिहास, संस्कृती आणि ओळख यामध्ये मराठी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे राज्याच्या राजधानीत भाषिक संवेदनशीलतेवरून चर्चा आणि वाद उद्भवणे नवे नाही. स्थानिक आणि परप्रांतीय यांच्यातील संवादात अनेकदा भाषा केंद्रस्थानी येते.