Sunny Deol On Fake Box Office Collection : बॉक्सवरील सिनेमाच्या कमाईचे आकडे खोटे दाखवण्यावर अभिनेता सनी देओलने संताप व्यक्त केला. काय म्हणाला सनी जाणून घेऊया.
Entertainment News : बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपटांच्या कमाईचे विक्रमी आकडे चर्चेचा विषय बनले आहेत. अशातच अभिनेता सनी देओलने या गोंधळावर परखड प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाला सनी जाणून घेऊया.