'शेम टू शेम'चित्रपटात साकारलेला लक्ष्मीकांत यांचा डुप्लिकेट; मालिकेत दररोज पाहता, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?

LAXMIKANT BERDE DUPLICATE:'शेम टू शेम' चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या डुप्लिकेटची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने आता त्यांच्यासोबतची आठवण सांगितली आहे.
LALXMIKANT BERDE DUPLICATE

LALXMIKANT BERDE DUPLICATE

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीतील मानाचा तुरा असलेले लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच प्रेक्षकांचे आवडते लक्ष्यामामा यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यांचं वागणं इतकं चांगलं होतं की त्यांच्यासोबत छोटीशी भूमिका करणारा व्यक्ती आजही त्यांची आठवण काढतो. असाच एक कलाकार आहे ज्याने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या डुप्लिकेटची भूमिका साकारली होती. त्याने लक्ष्मीकांत यांच्यासोबत नाटकांमध्येही काम केलंय. आता राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे. हा अभिनेता आहे महेश कोकाटे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अनाजीपंत या भूमिकेसाठी ओळखले जाणारे महेश यांनी जवळपास १८ ते १९ वर्षे महेश कोकाटे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर काम केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com