
Marathi Entertainment News : अभिनेत्री अनुजा साठेने छोट्या व मोठ्या पडद्यावर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ओटीटीसारख्या प्लॅटफाॅर्मवरही तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. आता सोनी लिव्ह आणि सोनी टीव्हीवरील ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या भव्य ऐतिहासिक मालिकेत महाराणी करपुरा देवीची भूमिका साकारीत आहे. याबाबत तिच्याशी केलेली बातचीत...