
Bollywood Entertainment News : अभिनेत्री काजोल पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. काजोलने कलाकारांच्या मेहनतीची तुलना ९ ते ५ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी केली आहे.