
मृणाल ठाकूरने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडली आहे.
‘सुपर ३०’, ‘बाटला हाऊस’, ‘जर्सी’ यासारख्या चित्रपटांतून तिने अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे.
सध्या तिचं नाव तेलुगू अभिनेता सुमंतसोबत जोडलं जात असून त्यांच्या नात्याविषयी चर्चा रंगल्या आहेत.