
Marathi Movie Review
Marathi Entertainment News : मैत्री आणि प्रेम हे कुणी सांगून किंवा ठरवून होत नाही. ते आपसुकच होत असते आणि याबाबतीत प्रत्येकाचे आचारविचार निरनिराळे असतात. प्रत्येकाच्या मैत्रीची आणि प्रेमाची परिभाषा वेगळी असते. त्यानुसार तो विचार करीत असतो. मैत्री आणि प्रेमामध्ये भावभावनांचे सूर उत्तम जुळले की त्यातूनच एक वेगळे नाते तयार होते.