

PRAVINA DESHPANDE DEATH
ESAKAL
मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे आज, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी निधन झाले. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून कलाकार आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.