

RASHMIKA MANDANA
ESAKAL
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या एका गंभीर वादामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांनी लग्नगाठ बांधली. मात्र आता रश्मिकाने एक पोस्ट शेअर केलीये ज्यात तिने सोशल मीडियावरील मीडिया पेजेस आणि इतर युझर्सना केवळ २४ तासांची मुदत दिलीये. तिने शेअर केलेल्या पोस्टवरून ती प्रचंड संतापली असल्याचं दिसतंय. मात्र असं नेमकं झालंय काय आणि रश्मिकाने अशी काय पोस्ट केलीये?