शांतिप्रियाचे तीन दशकांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन

Actress Shantipriya Comeback To Movie : अभिनेत्री शांतीप्रिया तीन दशकांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. जाणून घेऊया
शांतिप्रियाचे तीन दशकांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन
Updated on
  1. १९९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री शांतिप्रिया तब्बल तीन दशकांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.

  2. तिचा कमबॅक प्रोजेक्ट तमिळ चित्रपट ‘बॅड गर्ल’ असून, दिग्दर्शन वर्षा भरत यांनी केलं आहे आणि निर्मिती वेट्रिमारनच्या बॅनरखाली अनुराग कश्यप यांच्या सहकार्याने झाली आहे.

  3. शांतिप्रियाने आपल्या पुनरागमनाबद्दल सांगितलं की, “हा अनुभव माझ्यासाठी पुनर्जन्मासारखा आहे, जणू मी आईच्या घरी परत आले आहे.”

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com