महापालिकेचा ढिसाळ कारभार पडला भारी; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या पायाला पडले १८ टाके

MARATHI ACTRESS MEET WITH ACCIDENT: 'आई कुठे काय करते' अभिनेत्रीचा मोठा अपघात झाला असून आपली चूक नसताना तिला हा त्रास सहन करावा लागतोय.
SHALAKA PAWAR
SHALAKA PAWARESAKAL
Updated on

मराठी मालिका विश्वातून एक मोठी बातमी समोर येतेय. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरलेली मालिका 'आई कुठे काय करते' मधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या अभिनेत्री शलाका पवार यांच्याबाबतीत एक मोठी दुर्घटना घडलीये. शलाका यांच्या पायाला १८ टाके पडले आहेत. शलाका यांचा दादरला अपघात झाला. त्यांच्या पायाला तब्बल १८ टाके पडले. त्यांच्यासोबत ही दुर्घटना घडल्यावरही त्यांनी आपल्या नाटकाचं आणि मालिकेचं शूटिंग सुरू ठेवलं. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com