सनी लिओनी आता हॉलिवूड गाजवणार! या सिरीजमध्ये साकारतेय भूमिका

Sunny Leone Debut In Hollywood Series : अभिनेत्री सनी लिओनी आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जाणून घेऊया तिच्या नव्या सिरीजविषयी.
सनी लिओनी आता हॉलिवूड गाजवणार! या सिरीजमध्ये साकारतेय भूमिका
Updated on

Entertainment News : अभिनेत्री सनी लिओनी आता जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. 'केनेडी' चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाल्यानंतर, सनी आता एका मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात झळकणार आहे. अमेरिकेतील आगामी 'द जायंट' या सीरिजमध्ये सनी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, तिच्या या नवीन वाटचालीमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com