हसायचं तर हसा पण ट्रेंड म्हणून अक्षोभ्य नाव नाही ठेवलेलं... अधोक्षज कऱ्हाडेने सांगितलं हे नाव ठेवण्याचं खरं कारण

ADHOKSHAJ-KARHADE-BABY-NAME-EXPLAINED-TRUTHमराठमोळा अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे याने त्याच्या बाळाचं कठीण नाव ठेवलं म्हणून तो काही जण हसले होते आता त्याने या नावामागचं कारण सांगितलं आहे.
adhokshaj karhade

adhokshaj karhade

ESAKAL

Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेता, कवी, सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे याचा भाऊ आणि टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे काही महिन्यांपूर्वी बाबा झाला. त्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या बाळाचं बारसं घातलं. सध्या कठीण नावांचा ट्रेंड सुरू आहे. मात्र त्याने बाळाचं अतिशय कठीण नाव ठेवत सगळ्यांच्या तोंडाला फेस आणला. काहींना हे नाव खूप आवडलं तर काहींनी त्यावरून त्याला ट्रोल केलं. आता एका मुलाखतीत त्याने मुलाचं नाव अक्षोभ्य का ठेवलं यामागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com