भारतीय संस्कृतीमधलंच नाव आहे ना? मग काय अडचण आहे? मुलाच्या नावावरून बोलणाऱ्यांना अधोक्षज कऱ्हाडेने दिलं सडेतोड उत्तर

ADHOKSHAJ KARHADE SLAMMS TROLLS: मराठी अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे याने त्याच्या मुलाच्या नावावरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच झापलं आहे.
Adhokshaj karhade

Adhokshaj karhade

esakal

Updated on

मराठमोळा अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे यानेदेखील आपल्या भावाप्रमाणेच संकर्षण कऱ्हाडे प्रमाणेच स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्थान निर्माण केलंय. त्याने अनेक मालिकांमध्ये उत्तम काम केलंय. काही महिन्यांपूर्वीच अधोक्षज बाबा झाला. तर काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या मुलाचं बारसं केलं. त्याने त्याच्या मुलाचं नाव अक्षोभ्य ठेवलंय. मात्र काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका केली. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने नावावरून ट्रोल करणाऱ्यांना सुनावलंय. हे सांगताना त्याने अभिनेता सैफ अली खानचं देखील उदाहरण दिलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com