

Janhavi Kapoor Also Walks Out From Dostana 2 ?
esakal
Entertainment News : बॉलीवूडमध्ये वेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्ये गणला जाणारा ‘दोस्ताना’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. धर्मा प्रोडक्शन निर्मित या चित्रपटात प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवतानाच सामाजिक चर्चांनाही चालना दिली होती.