PIFF : 'थर्ड आय एशियन'वर मोहोर उमटवल्यानंतर 'गमन' आता 'पिफ'मध्ये दाखल! पाहायला मिळणार स्थलांतराचा अनोखा अनुभव

Gaman Selected in PIFF : पिफमध्ये मराठी स्पर्धात्मक विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे. १६ आणि १८ जानेवारी रोजी 'गमन'चं स्क्रिनिंग होणार आहे.
Gaman Enters PIFF: A Journey from 'Third Eye Asian' to Pune International Film Festival

Gaman Enters PIFF: A Journey from 'Third Eye Asian' to Pune International Film Festival

Sakal

Updated on

Gaman Selected in PIFF : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या २२ व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट कथा म्हणून स्पेशल ज्युरी मेन्शन मिळालेल्या 'गमन' हा मराठी चित्रपट आता प्रतिष्ठीत अशा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल होत आहे. मराठी स्पर्धात्मक विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे. १६ आणि १८ जानेवारी रोजी पिफमध्ये 'गमन'चं स्क्रिनिंग होणार आहे. स्थलांतराचा अनुभव आपल्या सगळांना आयुष्यात एकदा तरी येतोच येतो, पण हा केवळ एक अनुभव नसून त्यामुळं जीवनाला एक कलाटणी मिळते आणि त्याचे बरे वाईट परिणाम भोगत आपण एका स्थित्यांतरात पोहोचतो. 'गमन' हा मराठी चित्रपट याच विषयावर भाष्य करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com