आधी लता, आता आशा... दोन्ही बहिणींना गमावल्यानंतर भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले-

HRUDAYNATH MANGESHKAR BIG DECISION AFTER SISTERS DEATH: दोन दिवसांपूर्वीच लोकप्रिय गायिका आशा भोसले यांचं निधन झालं. आता त्यांचे भाऊ पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एक निर्णय घेतला आहे.
HRUDAYNATH MANGESHKAR ANNONCEMENT AFTER SISTERS DEATH

HRUDAYNATH MANGESHKAR ANNONCEMENT AFTER SISTERS DEATH

ESAKAL

Updated on

संगीत विश्वातील एक सुवर्णयुग आता खऱ्या अर्थाने संपलंय असं म्हणायला हरकत नाही. गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यानंतर आता आशा भोसले यांनीही जगाचा निरोप घेतला. १२ एप्रिल २०२६ रोजी आशा ताईंचे निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली. लता दीदींची धाकटी बहीण असूनही आशा यांनी स्वतःच्या हिंमतीवर संगीत क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं. आपल्या ७० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी २० भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गाऊन रसिकांच्या मनावर राज्य केले. आता या दोन्ही महान गायिकेंच्या स्मृती जपण्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी समाजसेवेचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com