

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Movie Review
esakal
Marathi Entertainment News : आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक नाते महत्त्वाचे असते आणि प्रत्येक नात्याला वेगवेगळे पैलू तसेच पदर असतात. सासू आणि सून हे त्यापैकीच एक नाजूक असे नाते. या नात्यामध्ये कधी गोडवा असतो तर कधी तिखटपणा. त्यामुळे या नात्याकडे काहीसे दृष्टिकोनातून पाहिले जाते. दिग्दर्शक केदार शिंदेंचा आता प्रदर्शित झालेला ‘अगं अगं सूनबाई, काय म्हणताय सासूबाई’ हा चित्रपट या नात्याचा वेगळा पैलू दर्शविणारा आहे.