
Entertainment News : अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांच्या विवाहाची तयारी जोरात सुरू आहे. 4 डिसेंबर रोजी नागा आणि शोभिता विवाहबंधनात अडकणार आहेत. या आनंदाच्या वेळी, नागा चैतन्य आणि त्याच्या एक्स-वाइफ सामंथा रुथ प्रभू यांच्या रोमांटिक फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.