
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. त्यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. सध्या ही दोघंही मालिकांमध्ये दिसतात. शिवाय ते दोघे सोशल मीडियावर चर्चेत असतात. कलाकारांच्या चित्रपटांची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची देखील होते. अशीच चर्चा रंगलिश ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या मुलाची. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या मुलाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात त्याची गर्लफ्रेंड त्याला एअरपोर्टवर घ्यायला आली आहे.