होणाऱ्या सुनेसोबत कुठे गेलेल्या ऐश्वर्या नारकर? सासूबाईंसाठी लिहिलंय खास कॅप्शन; व्हिडिओ व्हायरल

AISHWARYA NARKAR FUTURE DAUGHTER IN LAW MIRROR SELFIE: ऐश्वर्या नारकरांनी त्यांच्या होणाऱ्या सुनेसोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय.
ASISHWARYA NARKAR
ASISHWARYA NARKARESAKAL
Updated on

लोकप्रिय मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते अविनाश नारकर यांनी ही जोशी मराठी सिनेसृष्टीची आवडती जोडी आहे. त्यांच्या जोडीकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. त्यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटात एकत्र काम केलंय. त्यांनी चित्रपटांसोबतच मालिकाविश्वातही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीये. त्यांना अमेय नावाचा मुलगाही आहे. तो काही परदेशात उच्चशिक्षणासाठी गेला होता. नुकताच तो भारतात परतलाय. आता अमेयची गर्लफ्रेंड आणि ऐश्वर्या यांचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com