Ajay Devgn Hints at Sequel After Shaitaan’s Success: अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘शैतान 2’ची चर्चा पुन्हा रंगली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे सीक्वेलबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
अ भिनेता अजय देवगणच्या ‘शैतान’ या चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले होते. आता या चित्रपटाच्या पुढील भागाबाबत अजयने दिलेल्या एका संकेतामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.