Ajay Devgn: अजय देवगण आणि मृणाल ठाकूरच्या नृत्यावरून टीका
Mrunal Thakur: ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटातील ‘पेहला तू, दुजा तू’ या गाण्यातील सोप्या हुक स्टेप्समुळे अजय देवगण आणि कोरिओग्राफरवर सोशल मीडियावर टीका होत आहे. अजय आणि मृणाल ठाकूरची जोडी मात्र प्रेक्षकांना पहिल्यांदा पाहायला मिळाली आहे.
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या आगामी ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटातील ‘पेहला तू ,दुजा तू’ हे गीत प्रदर्शित होताच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहे.