आमच्यामध्ये वाद आहेत... भावासोबतच्या नात्यामधील तणावावर पहिल्यांदाच बोलला अजिंक्य देव; म्हणाला- एक भाऊ म्हणून ...

AJINKYA DEO TALKED ABOUT RELATIONSHIP WITH BROTHER: मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांनी पहिल्यांदाच त्यांच्या भावासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलंय.
ajinkya deo

ajinkya deo

ESAKAL

Updated on

मराठी सिनेसृष्टीला लाभलेले हँडसम हिरो मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांनी आपल्या अभिनयासोबतच आपल्या दिसण्यानेही प्रेक्षकांच्या मनाला गारुड घातलं. त्यांनी 'सर्जा', 'माहेरची साडी' पासून ते आताच्या 'घरत गणपती' पर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. ते लोकप्रिय अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचे सुपुत्र आहे. मात्र त्यांचा लहान भाऊ अभिनय देव यांच्याबद्दल फार जणांना ठाऊक नाही. अशातच आता अजिंक्य यांनी त्यांच्या आणि त्यांच्या भावाच्या नात्याबद्दल भाष्य केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com