का मोडला 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीचा संसार? म्हणाली, 'एखाद्याला निघून जायचं असतं तेव्हा...'

MARATHI ACTRESS DIVORCE AFTER 8 YEARS OF MARRIAGE: लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने नुकताच आपण पतीपासून वेगळे झाल्याचा खुलासा केला. या मुलाखतीत तिने त्यामागचं कारणही सांगितलंय.
AKSHAYA GURAV

AKSHAYA GURAV

ESAKAL

Updated on

गेल्या काही वर्षात सिनेसृष्टीत घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. यापूर्वी कलाकार घटस्फोटाच्या बातम्या लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आता सोशल मीडियामुळे अशा गोष्टी फारकाळ लपून राहत नाहीत. बॉलिवूडप्रमाणे गेल्या वर्षभरात घटस्फोट घेणाऱ्या मराठी कलाकारांची संख्यादेखील बरीच आहे. आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर नंतर आणखी एका अभिनेत्रीने आपला घटस्फोट झाल्याचं मान्य केलंय. मुलाखतीत तिने त्यामागचं कारणही सांगितलंय. ही अभिनेत्री आहे छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची छाप पडणारी अक्षया गुरव. 'आई कुठे काय करते' मधील तिची भूमिका चांगलीच गाजली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com