'अल्फा' चित्रपटाच्या सेटवर आलिया भट्ट आणि बॉबी देओलमध्ये झालं जोरदार भांडण; हे होतं वादाचं कारण

ALIA BHATTA AND BOBBY DEOL FIGHT ON ALPHA SET: 'अल्फा' या चित्रपटाच्या सेटवरून मोठी बातमी समोर येतेय. या चित्रपटाचा एक सीन शूट करताना आलिया भट्ट आणि बॉबी देओल यांच्यात वाद झालाय.
ALIA BHATT AND bobby deol

ALIA BHATT AND bobby deol

esakal

Updated on

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याची सधया सगळीकडे चर्चा आहे. त्याच्या 'ऍनिमल' या सिनेमाच्या यशानंतर त्याच्या लोकप्रियतेत पुन्हा एकदा वाढ झाली. आता तो लवकरच 'अल्फा' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्टदेखील आहे. शर्वरी वाघची देखील चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात वूमन पॉवर दिसणार आहे. वूमन सेंट्रिक असणारा हा सिनेमा वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समधला महत्वाचा सिनेमात आहे. मात्र आता या सिनेमासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर येतेय. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आलिया आणि बॉबी यांच्यात वाद झाल्याचं समजतंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com