फक्त सहा एपिसोड पण थरकाप उडवणारी थ्रिलर सीरिज; कुठल्या OTT वर नाही, युट्यूबवर तोडतेय रेकॉर्ड, तुम्ही पाहिलीये?

Best Free Thriller Web Series On Youtube: कोणतेही मोठे कलाकार नाही, कोणताही इंटिमेट सीन नाही तरीही लाखो विव्ह्यू, तुम्ही पहिलीये का ही सीरिज?
alienated

alienated

esakal

Updated on

२०२३ मध्ये ओटीटी आणि टेक विश्वात एक आगळावेगळा कल पाहायला मिळाला, जिथे अनेक कंपन्यांनी आपल्या दर्जेदार मिनी-सीरीज कोणत्याही सबस्क्रिप्शनशिवाय थेट यूट्यूबवर विनामूल्य रिलीज केल्या. याच ट्रेंडचा भाग असलेली 'एलियनेटेड' (Alienated) ही इंग्लिश मिनी-सीरीज सध्या यूट्यूबवर व्ह्यूजचे सर्व रेकॉर्ड मोडत असून प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. या सीरीजचा पहिला भाग ७ नोव्हेंबर २०२३ रोजी 'मीडियाकॉर्प ड्रामा'च्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाला होता. याचे दिग्दर्शन ग्लेन चॅन आणि डोयोन नोह यांनी केले असून, विशेष म्हणजे डोयोन नोह यांनीच मूळ कोरियन लघुपट 'ह्युमन फॉर्म' बनवला होता, ज्याच्या संकल्पनेवर ही संपूर्ण सीरीज आधारित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com