Allu Arjun प्रकरणात ट्विस्ट; मयत महिलेच्या पतीची तक्रार मागे घ्यायची तयारी; म्हणतो- मला माहीत नव्हतं की...

Allu Arjun Arrested Live Update: अल्लू अर्जुनला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर मयत महिलेच्या पतीचा एक व्हिडीओ समोर आलाय.
allu arjun
allu arjun esakal
Updated on

अभिनेता अल्लू अर्जुन याच्यासोबत आज धक्कादायक घटना घडली. 'पुष्पा २' च्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हैदराबाद पोलिसांनी कारवाई करत अल्लू अर्जुनला अटक केली. आज १३ डिसेंबर रोजी नाट्यमय पद्धतीने अभिनेत्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला तेलंगणा कोर्टात नेण्यातवाल. तिथे झालेल्या सुनावणीत अभिनेत्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. तक्रार केलेल्या व्यक्तीने आपण ही तक्रार मागे घेणार असल्याचं सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com