Allu Arjun Video : चप्पलसुद्धा घालू दिली नाही, हाफ पॅन्टवरच नेलं; अभिनेत्याचा अटक होतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणतात

Actor Allu Arjun Arrested : लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात त्याला अटक करून घेऊन जाणारे पोलीस दिसत आहेत.
allu arjun arrested
allu arjun arrestedesakal
Updated on

Allu Arjun Controversy: लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याच्या 'पुष्पा २' ने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला असतानाच दुसरीकडे अभिनेत्याला अटक करण्यात आलीये. एका थिएटरमध्ये शोदरम्यान घडलेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली असल्याचं बोललं जातंय. त्याला पोलीस घेऊन जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात पोलीस त्याला घेऊन जात आहेत. मात्र तपोलिसांनी त्याला व्यवस्थित कपडेही घालण्याचा वेळ दिलेला नाही. इतकंच नाही तर अभिनेत्याला चप्पलही घालू दिलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com