Allu Arjun Arrested: अल्लू अर्जुनच्या अटकेमागे राजकारण? काँग्रेसवर विरोधकांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर

BJP MLA T Raja: भाजपचे आमदार टी राजा सिंह यांनी अभिनेता अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत म्हटलं की, व्यवस्थापनातील दोष आणि चेंगराचेंगरीदरम्यान झालेल्या त्रुटींवर लक्ष देण्याऐवजी एका प्रतिष्ठित व्यक्तीला लक्ष्य करणं चुकीचं आहे.
Allu Arjun Arrested: अल्लू अर्जुनच्या अटकेमागे राजकारण? काँग्रेसवर विरोधकांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी दिलं प्रत्युत्तर
Updated on

Pushpa 2: The Rule

साऊथचे सुपरस्टार अल्लू अर्जुनला एका महिलेच्या मृत्यूप्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. या अटकेनंतर सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसचे रेवंथ रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर बीआरएस नेत्यांनी आरोप केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com