नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

MX PLAYER NEW SERIES: एमएक्स प्लेयरने केली १५० 'ओरिजनल शो'ची मोठी घोषणा. पाहता येणार 'रक्तांचल ३' सह १५० हून अधिक सिरीज.
punha ekda saade made teen

punha ekda saade made teen

esakal

Updated on

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने २०२६ सालासाठी आपल्या मनोरंजनाचा खजिना खुला केला असून, तब्बल १५० हून अधिक नवीन आणि गाजलेल्या कार्यक्रमांची घोषणा केली आहे. हे सर्व कार्यक्रम प्रेक्षकांना पूर्णपणे मोफत पाहता येणार आहेत. यामध्ये नसिरुद्दीन शाह आणि जिम सर्भ यांची मुख्य भूमिका असलेली 'मेड इन इंडिया: द टायटन स्टोरी' ही प्रेरणादायी कथा आणि नाना पाटेकर, संजय कपूर यांच्या अभिनयाने सजलेली 'संकल्प' ही राजकीय थ्रिलर सिरीज प्रमुख आकर्षण असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com