गर्वाने घात केला! अमिताभ यांची एक मागणी आणि गमावला कादर खान यांच्यासारखा जीवाला जीव देणारा मित्र

Kader Khan On Amitabh Bachchan Sir Controversy: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि कादर खान चांगले मित्र होते. मात्र एका अमिताभ यांच्या एका मागणीमुळे त्यांची मैत्री पूर्णपणे तुटली.
amitabh bachchan kader khan

amitabh bachchan kader khan

esakal

Updated on

कोणतीही ओळख नसताना बॉलिवूडमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे लोकप्रिय अभिनेते कादर खान हे ९०च्या दशकातील अनेक चित्रपटात दिसले. ते अनेकदा हिरो किंवा हिरोईनच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले. कधी विनोदी तर कधी गंभीर भूमिका त्यांनी लिलया साकारल्या. मात्र त्यांची बॉलिवूडचे बिग बी असलेले अमिताभ बच्चन यांच्याशी चांगली मैत्री होती. तब्बल २० वर्ष ते दोघे एकमेकांचे मित्र होते. दोघांनी बेनाम (१९७४), हम (१९९१) यासारख्या अनेक चित्रपटात एकत्र काम केलं. मात्र असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्याला अमिताभ कारणीभूत ठरले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com