Amitabh Bachchan Health : अमिताभचं वय झालं; आता संवाद लक्षात राहत नाहीत अन् सेटवरही होताहेत भरपूर चुका

Big B Reveals Health Challenges : अमिताभ बच्चन यांनी ताज्या ब्लॉगमध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची माहिती शेअर केली
Amitabh Bachchan reveals his struggles with aging, memory, and on-set mistakes in his latest blog post
Amitabh Bachchan reveals his struggles with aging, memory, and on-set mistakes in his latest blog post
Updated on

मुंबई : शतकातील महानायक अमिताभ बच्चन यांनी अनेक दशके चित्रपटसृष्टी गाजवली आहे. दर्जेदार अभिनय, भारदस्त आवाज आणि दमदार संवादफेक ही अमिताभ यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये सर्वांनाच माहीत आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षीही अमिताभ त्याच उत्साहाने अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. पण अलीकडे प्रकृती त्यांना फारशी साथ देत नसल्याचे दिसून आले आहे. खुद्द अमिताभ यांनीच हा उल्लेख केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com