अमृता खानविलकर खऱ्या आयुष्यात फक्त या एका व्यक्तीला घाबरते; कोण आहे ती जिला पाहून अभिनेत्री होते चिडी चूप

AMRUTA KHANVILKAR KNOWN FACTS: लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ती फक्त एकाच व्यक्तीला घाबरत असल्याचं सांगितलंय.
AMRUTA KHANVILKAR

AMRUTA KHANVILKAR

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारी मराठी सिनेसृष्टीची चंद्रमुखी अशी ओळख असणारी लोकप्रिय मराठी कलाकार म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने आपल्या नृत्याने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं. अमृता मराठीसोबतच हिंदीमध्येही गाजतेय. सध्या अमृता सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिची 'तस्करी' ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झालीये. ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. यात अमृता मध्यवर्ती भूमिकेत दिसतेय. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृताने तिच्या वैयक्तिक आयुश्याबद्दल खुलासा केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com