बालकलाकार ते मुख्य अभिनेत्री! अनीत, सारा आणि अदितीच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा

New Bollywood Actresses 2026 Debut: हिंदी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा उदय; अनीत पड्डा, सारा आणि अदितीच्या कामगिरीने प्रेक्षक थक्क!
BOLLYWOOD ACTRESSES DEBUT

BOLLYWOOD ACTRESSES DEBUT

ESAKAL

Updated on

हिंदी चित्रपटसृष्टीत दरवर्षी अनेक नवे चेहरे पदार्पण करतात, पण काही मोजकेच कलाकार आपल्या पहिल्याच कामातून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवतात. सध्या अनीत पड्डा, सारा अर्जुन आणि अदिती भाटिया या तीन अभिनेत्रींची जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या जबरदस्त अभिनयामुळे या तिघींनी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com