'लॉक्ड' ते 'आम्ही बटरफ्लाय'; एप्रिलमध्ये अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर रंगणार एंटरटेनमेंटचा जल्लोष!

New Ott Release: अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर सुपरहिट मराठी सिनेमे, दमदार वेब सिरीज आणि मराठी डब साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहेत.
ultra zakkas
ultra zakkas esakal
Updated on

एप्रिल महिन्यात उन्हाच्या तापमानासोबत मनोरंजनाचा पारा सुद्धा चढणार आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर सुपरहिट मराठी सिनेमे, दमदार वेब सिरीज आणि मराठी डब साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहेत. या एप्रिल महिन्यात अल्ट्रा झक्कास मराठीवर कोणते सिनेमे प्रदर्शित होत आहेत पाहा.

लॉक्ड - बंद वाड्यातील रहस्यमय 'सापळा' [4th April]

‘लॉक्ड’ हि एक तेलुगू क्राईम थ्रिलर वेब सिरीज आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रदीप देवा कुमार यांनी केले आहे. हि सिरीज ०४ एप्रिल २०२५ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. हि एक रहस्यमय कहाणी आहे ज्यात एक असा रहस्यमय व्यक्ती आहे, जो आपली ओळख लपवून ठेवतो. सर्वजण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, पण कुठलाही मार्ग सापडत नाही. जसजसे दिवस जातात, तसतशी परिस्थिती आणखी बिकट होत जाते. पण अचानक, त्यांच्यातील एक मास्टरमाइंड पुढे येतो आणि सगळा खेळ बदलतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com