Archana Puran Singh sakal
Premier
Archana Puran Singh : कपिल शर्मा शोमध्ये मला हसण्यासाठी पैसे मिळतात, मी त्यात खूश आहे अस का म्हणाली अर्चना पूरण सिंह
नवज्योतसिंग सिद्धूच्या जागी वर्षानुवर्षे कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये परीक्षक राहिलेल्या अर्चना पूरण सिंहला सगळेच ओळखतात.
नवज्योतसिंग सिद्धूच्या जागी वर्षानुवर्षे कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये परीक्षक राहिलेल्या अर्चना पूरण सिंहला सगळेच ओळखतात. कपिलसोबतची तिची बाँडिंग आणि धमाल प्रेक्षकांना खूप आवडते. टीव्हीनंतर, आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा’चा सीझन २ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे.