
तुम ही हो पासून ते ‘जमाना लगे’पर्यंत अनेक सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेला अरिजित सिंग आता आपल्या करिअरमध्ये नवी दिशा घेत आहे. संगीतकार प्रीतमसोबत काम करणारा, स्पॉटिफायवर टॉप कलाकार असलेला अरिजित आता एका भव्य जंगल ॲडव्हेंचर चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.