
'वादळवाट', 'असंभव' यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री नीलम शिर्के हिने अनेक वर्षांनी एक मुलाखत दिलीये ती सध्या चर्चेत आहे. या मुलाखतिब तिने तिचा सिनेसृष्टीतील अनुभव सांगितलंय. मालिकांच्या सेटपासून ते चित्रपटांपर्यंत सगळ्याचा अनुभव तिने चाहत्यांसोबत शेअर केलाय. याच मुलाखतीत तिने एका चाहतीचा किस्सा सांगितलंय जी तिच्यासाठी गुळाची ढेप घेऊन आली होती. त्यामागचं कारणही तिने सांगितलंय.