Ashok Saraf: अशोक सराफांचं गर्दीत पाकीट मारलं; ‘पांडोबा पोरगी फसली’चा सांगितला किस्सा, रिक्षावरही बसले होते लोक!

Ashok Saraf Early Life and Acting Journey : अशोक सराफ यांनी नागपुरातील ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात बालपण, ‘पांडू हवालदार’नंतर मिळालेले यश, पाकीटमारीचा किस्सा, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे आणि रंगभूमीच्या आठवणी सांगितल्या.
Marathi actor Ashok Saraf shares memorable stories from his illustrious acting career during the ‘Dilkhulas Gappa’ event in Nagpur

Marathi actor Ashok Saraf shares memorable stories from his illustrious acting career during the ‘Dilkhulas Gappa’ event in Nagpur

esakal

Updated on

नागपूर : नागपूर महानगरपालिका, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सिव्हिल लाइन्समधील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात निवेदक पुष्कर श्रोत्री यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याशी संवाद साधला. यावेळी सराफ यांनी बालपणापासूनच्या कलाप्रवासातील अनेक आठवणी, सहकलाकारांसोबतचे अनुभव आणि रंगभूमी-चित्रपटातील कारकिर्दीतील किस्से सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com