
रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणींच्या नात्याचा सण नाही, तर तो आपल्याला आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वासाने विणलेल्या अनेक नात्यांची जाणीव करून देतो. यंदाच्या रक्षाबंधनात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माता असित कुमार मोदी यांनी अभिनेत्री दिशा वकानी यांच्यासोबत एक खास क्षण साजरा केला.