

shah rukh khan
ESAKAL
Shah Rukh Khan Controversy : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. मात्र यावेळेस तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शाहरुखविरुद्ध समाजात संतापाची लआत उसळली आहे. त्याच्या एका निर्णयामुळे हे घडलंय. तो त्याच्या निर्णयामुळे तो चांगलाच अडचणीत आलाय. त्याला थेट बांग्लादेशात पाठवण्याची मागणी केली जातेय. भाजप नेते संगीत सोम यांनी शाहरुखबद्दल विधान करत तो देशद्रोही असल्याचं म्हटलं. तर जिल्हाध्यक्ष मीरा राठोड यांनी शाहरुख खानची जीभ कापणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं. मात्र शाहरुखने असं नेमकं केलंय तरी काय?