कलाकाराचं दुःख मीम करणाऱ्याला काय कळणार? संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर अवधूत गुप्तेने टोचले नेटकऱ्यांचे कान

Avdhoot Gupte On Santosh Juvekar Trolling: गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने संतोष जुवेकर याच्या होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्ट भाष्य केलंय. त्याने नेटकऱ्यांना विनंती केली आहे.
avdhoot gupte
avdhoot gupteesakal
Updated on

मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर याने 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाबाबत या विधान केलं होतं. मला अक्षय खन्नाकडे पाहावंसं देखील वाटलं नाही असं संतोष म्हणाला होता. त्याला अक्षयचा राग नसून त्याच्या औरंगजेबाच्या भूमिकेचा होता. मात्र त्याच्या बोलण्याला अतिशोयोक्ती म्हणत त्याला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आलं. यापूर्वी काही कलाकारांनी त्याच्यासाठी आवाज उठवला होता. आता लेखक, गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते याने एक पोस्ट करत संतोषच्या कामाची पद्धत समजावून सांगितली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com