Ira Khan Wedding Anniversary : आमिर खानच्या जावयाने पत्नी आयराचा शाल आणि श्रीफळ देऊन केला सत्कार; कारण वाचून येईल हसू ....

Ira Khan and Nupur Shikhare Wedding Anniversary : आमिर खानची लेक आयरा खान आणि मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे.
आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.
आयरा खान आणि नुपूर शिखरेच्या लग्नाचा पहिला वाढदिवस.esakal
Updated on

आमिर खानची लेक आयरा खान आणि मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांच्या लग्नाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. आयरा आणि नुपूरचे लग्न गेल्या वर्षी हटके पद्धतीने पार पडले होते. रजिस्टर मॅरेज करताना नुपूर चक्क बनियन आणि शॉर्ट्सवर आला होता. त्यानंतर ख्रिश्चन पद्धतीनेही लग्नाचा सोहळा झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com